• tadgaongp@rediffmail.com
  • 9356373366

ग्रामपंचायत ताडगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

ताडगाव ,ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया
--°C
जाणवते: --°C
--
💧 --%
🌬 -- m/s
-- hPa
🌅 सूर्योदय: -- 🌇 सूर्यास्त: --
अद्ययावत: --
📢 सूचना फलक
घरपट्टी व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन. NEW
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.
पाणी बचत करा व पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करा.

  • एकूण लोकसंख्या

    आपल्या गावाची एकूण लोकसंख्या 2460 आहे. ही लोकसंख्या विविध वयोगट, लिंग आणि समुदायांमध्ये विभागली गेलेली आहे.

  • पुरुष / महिला

    2011 च्‍या जनगनने नुसार गावाची एकूण लोकसंख्या 2460आहे. त्यात 1278- पुरुष आणि 1182- महिला आहेत.
    तसेच SC - 451 यात पुरूष - 234 व महिला - 217
    ST - 604 यात पुरूष - 301 व महिला - 303
    OBC - 1405 यात पुरूष - 894 व महिला - 511

  • पाणी पुरवठा

    ग्रामपंचायत ताडगाव येथे नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली मुख्य साठवण टाकी (Overhead Tank / ESR) 85,000 लिटर क्षमतेची आहे.

ग्रामपंचायत ताडगाव - अभिनव उपक्रम

ग्रामविकासाला गती देणारे नवनवीन प्रकल्प आणि उपक्रम

स्वच्छता अभियान व सामाजिक उपक्रम

स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रम हे दोन्ही समाजात सकारात्मक बदल घडवणारे महत्त्वाचे उपक्रम आहेत. यात स्वच्छ भारत अभियानसारख्या राष्ट्रीय मोहिमांचा समावेश आहे,

पर्यावरणीय उपक्रम

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवता येतात, जसे की वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती ऊर्जा बचत आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे

प्रतेक घरात शौचालय

प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी केंद्र सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' (Swachh Bharat Abhiyan) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, सरकारने लोकांना शौचालयाचे महत्व समजावून सांगून प्रत्येक घरात शौचालय असणे आवश्यक आहे,

शासकीय योजना

केंद्र आणि राज्य सरकार विविध लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबवतात. या योजनांचा उद्देश शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करणे आहे.

ग्रामपंचायत ताडगाव समिती

प्रत्येक समितीत सदस्यांची संख्या ठरलेली असते. ग्रामसभा ही प्रमुख संस्था असून, तीच या समित्यांना मान्यता देते. सरपंच व ग्रामसेवक हे या समित्यांना मार्गदर्शन करतात.

राज्य शासनाचे मान्यवर अधिकारी

महाराष्ट्र शासन – ग्रामविकास व पंचायतराज विभाग

asd

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री
asd

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

श्रीमती .सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री
asd

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. एकनाथ डवले

मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री. लायकराम भेंडारकर

अध्यक्ष , जि.प.गोंदिया

मा.श्री. मुरुगानंथम एम. (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.गोंदिया

ग्रामपंचायत कार्यकारणी मंडळ

सौ गणिता अभिजित नाकाडे
सौ गणिता अभिजित नाकाडे
सरपंच

फोन नंबर उपलब्ध नाही

श्री दशरथ मारोती शहरे
श्री दशरथ मारोती शहरे
उपसरपंच

फोन नंबर उपलब्ध नाही

श्री. कृष्‍णा राजाराम खुणे
श्री. कृष्‍णा राजाराम खुणे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

फुलचंद बाळकृष्‍ण मडावी
फुलचंद बाळकृष्‍ण मडावी
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

हेमराज हिवराज गणविर
हेमराज हिवराज गणविर
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

किरण प्रमोद नाकाडे
किरण प्रमोद नाकाडे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

ममता रूपचंद सोनवाने
ममता रूपचंद सोनवाने
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

किरण दिवाकर बोरकर
किरण दिवाकर बोरकर
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

निर्मला नरेश कुंभरे
निर्मला नरेश कुंभरे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

शांता चंदु टेंभुर्णे
शांता चंदु टेंभुर्णे
सदस्य

फोन नंबर उपलब्ध नाही

ग्रामपंचायत कर्मचारी

2460

लोकसंख्या (2011)

2043

एकूण मतदार

669

एकूण कुटुंब

175309

LGP कोड

PHOTO GALLERY

ग्रामपंचायत ताडगाव

ग्रामपंचायत कार्यालय

जिल्हा परिषद शाळा

ग्राम स्वच्छता

26 जानेवरी ध्‍वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव

26 जानेवरी ध्‍वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव शाळेतील मुले

26 जानेवरी ध्‍वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव शाळेतील मुले

शाळेतील मुलींचे लेझींम कवायत दाखवतांनी

कृषीताई यांचे स्‍वागत सत्‍कार करतांनी उपसरपंच

जनजागृती निवडणूक प्रतिज्ञा घेतांनी

२६ जानेवारी ग्रामसभा घेतांनी

२६ जानेवारी ग्रामसभा गावातील नागरीक